- Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, १८ मार्च, २०१५

महाराष्ट्र टाइम्स पुणे, दि. 14/३/१५) : सुरक्षित पुणे शहरासाठी, भारीप बहुजन महासंघ, भीमसेना महासंघ आणि जन क्रांति संघ यांचे पुणे पोलिस आयुक्तालय समोर एक दिवसीय संयुक्त लाक्षनिक उपोषण. यावेळी जन क्रांति संघ चे प्रदेश संघटक मा. प्रमोद परदेशी, पुणे युवा जिल्हा अध्यक्ष मा. अनंत कुलकर्णी, हवेली युवा तालुका अध्यक्ष मा. प्रकाश लोले व पदाधिकारी. 

Pramod Pardeshi ( Jan Kranti Sangh )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा