- Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, १८ मार्च, २०१५

जन क्रांति संघ डॉक्टर आघाडी- प्रदेश अध्यक्ष पदी डॉ. बन्स भादुर सिंघ यांची निवड करण्यात आली आहे.
जन क्रांति संघाचे  उपाध्यक्ष वर्षा चौरे, कार्यअध्यक्ष मुन्ना खुने, संघटक प्रमोद परदेशी, सरचीटनीस दिलीप परदेशी यांनी नियुक्त करुन पुढिल समाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
जन क्रांती संघाकडून आपल्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा!
जय भारत!

By. Pramod Pardeshi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा