- Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, १८ मार्च, २०१५

र्वांचे अभिनंदन सर्व सामाजिक संघटनानी सुधारीत भूसंपादन विधेयकाला जोरदार विरोध केल्याबद्दल आवश्यक बदल निश्चित होणार..
संसदेत आज नरेंद्र मोदी यांनी सुंदर भाषण
करून भुमि अधिग्रहण कायद्यातील आवश्यक
बदलास अनुकूलता दर्शवली..
आपल्या तडफदार भाषाशैलित
त्यांनी या कायद्यास विरोध करणा-
या लोकांना आणि सामाजिक संघटना व शेतकर्याना दिलासा दिला.
असाच अन्याया विरोधात आवाज उठवा. हिच अपेक्षा.
धन्यवाद
जय भारत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा