- Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, १८ मार्च, २०१५

आज २७ फेब्रुवारी. प्रतिभावान लेखक- कवी ज्ञानपीठ विजेते श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची आज जयंती. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून आपण प्रतिवर्षी या दिवशी मराठी भाषा दिन साजरा करतो.
मराठी भाषेचे अंगभूत सौंदर्य अन् सामर्थ्य आपल्या वाणी, लेखणी आणि कलेने सर्वदूर पोहोचवून मराठीचा डंका वाजत ठेवणा-या सगळ्या साहित्यिक, कलावंत आणि इतर महाराष्ट्रवीरांना विनम्र अभिवादन करुया. मराठीचे संवर्धन आणि तिचा प्रचार - प्रसार करणं हे आपलं दायित्व आहे आणि मराठी म्हणून जन्मलेल्या प्रत्येकास याचं भान हवं. सर्व मराठीजनांना मराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जन क्रांति संघ..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा