- Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, १८ मार्च, २०१५

99% शेतकरी वर्गां पर्यंत या अध्यादेशा ने
काय परिणाम होणार आहेत हे
ही पोहोचले नसेल.
तुम्ही ही आजू बाजू
च्या शेतकर्या ला विचारून
बघा आणि त्याचे मत जाणुन
घ्या आणि जमल्यास इथे पोस्ट करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा