जन क्रांति संघ अहमदनगर जिल्हा युवक कार्यध्यक्ष मा. पंकज धोंगड - Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

जन क्रांति संघ अहमदनगर जिल्हा युवक कार्यध्यक्ष मा. पंकज धोंगड

जन क्रांति संघ अहमदनगर जिल्हा युवक कार्यध्यक्ष मा. पंकज धोंगड ( ९५९५९३५२५२ ता. कर्ज़त तलुखा अध्यक्ष भा. ज. पा. तसेच ग्रहराज्य, पणन, पर्यटन, आरोग्य व नगर चे पालकमंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे यांचे सोशल मीडिया महाराष्ट्र प्रमुख) यांची निवड करण्यात आली आहे.
जन क्रांति संघाचे युवा अध्यक्ष मा राज राठोड, तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष स्वप्निल सिद नांगरे यांनी नियुक्त करुन पुढिल समाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
जन क्रांती संघाकडून आपल्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा!
जय भारत!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा