शनिवार, १० जानेवारी, २०१५
नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून नामदार श्री. गिरीषभाऊ महाजन निवड झाली आहे
जामनेरचे लाडके नामदार श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली असून नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून त्यांची निवड झाली आहे व त्यासोबत येत्या महाकुंभमेळ्याची संपूर्ण जबाबदारी गिरीषभाऊ यांचेकड़े देऊन मा. मुख्यमंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्र व जामनेरचा सन्मानच केला आहे.
About Pramod Pardeshi
Pramod Rohidas Pardeshi ( प्रमोद रोहिदास परदेशी ) (Born on 30th June 1988) is an Indian social Work, politician Maharastra state.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा