"जन क्रांती संघाच्या" ठाणे जिल्हा -अध्यक्ष पदी श्री. मस्तान सय्यद - Pramod Rohidas Pardeshi

मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

"जन क्रांती संघाच्या" ठाणे जिल्हा -अध्यक्ष पदी श्री. मस्तान सय्यद

जन क्रांती संघाचे" प्रदेश संघटक श्री. प्रमोद परदेशी यांनी श्री. मस्तान सय्यद यांना "जन क्रांती संघाच्या" ठाणे जिल्हा -अध्यक्ष पदी नियुक्त केले.

जन क्रांती संघाकडून आपल्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा !
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा