जन क्रांति संघ जात धर्म पक्ष विरहित कम करणारी सामाजिक संघटना अहे . तुमच्या न्याय आणि हक्कासाठी सामिल व्हा.. - Pramod Rohidas Pardeshi

शनिवार, १० जानेवारी, २०१५

जन क्रांति संघ जात धर्म पक्ष विरहित कम करणारी सामाजिक संघटना अहे . तुमच्या न्याय आणि हक्कासाठी सामिल व्हा..

जन क्रांति संघ ही बिगर राजकीय संघटना अहे या संघटने तर्फे पुरोगामी महापुरुशांचे यांचे विचार समजा पर्यंत पोहविन्या चे कार्य होते........

१) समाज बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा या करिता सामाजिक जागृती करून जीवनावश्यक मुलभूत समस्यांवर जागरूकता निर्माण करणे
२) शैक्षणिक विकासातून अन्य सामाजिक विकास सहज होतो या करिता समाज जागृती करून आर्थिक शैक्षणिक मागासांना मदत करून पाठबळ देणे ..
३) रस्ते ,वीज ,पाणी ,शिक्षण ,घरे , या सारख्या ज्वलंत आवश्यक विष्यांबाबाद हक्काची जाणीव करून देणे .
४) अंध ,अपंग ,मुकबधीर ,विधवा ,निराधार पिडीत यांच्या करिता पुनर्वसन केंद्र सुरु करणे ,मदत पुरवणे व विकास करणे
५) युवकांना बेरोजगारीच्या समस्येतून सोडविण्याकरिता युवक कल्याण नोकर भरती व स्वयंव रोजगार मेळावे घेवून युवकांचा आर्थिक सामाजिक विकास करणे
६) स्त्रियांना त्यांच्या मुलभूत हकांची जाणीव करून देणे स्त्री स्वरक्षानाचे प्रशिक्षण देणे व त्यांना स्वयंरोजगार निर्मिती करणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा