जन क्रांति संघ आयोजित मोफत आरोग्य शिबीर.. - Pramod Rohidas Pardeshi

गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

जन क्रांति संघ आयोजित मोफत आरोग्य शिबीर..

२६ जानेवारी २०१५ प्रजासत्ताक दिनानिमित्त जन क्रांती संघातर्फे बदारखे ता. पाचोरा जिल्हा जळगाव येथे भव्य आरोग्य शिबीर आणि सत्कार समरंभचे आयोजन केले आहे.
स्थळ: बदारखे ता. पाचोरा जिल्हा जळगाव ४२४१०४.
वेळ: सकाळी ९.०० वाजता आरोग्य शिबीर व ४.०० वाजता सत्कार समरंभ .

आपला नम्र
मा. श्री. प्रमोद परदेशी
प्रदेश संघटक - जन क्रांती संघ
उप-संपद्क- यशवंत टाइम्स


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा