- Pramod Rohidas Pardeshi

मंगळवार, २० जानेवारी, २०१५

जन क्रांति संघाचे पुणे - हवेली  तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश लोले यांना वाढदिवसाचे अभिनंदन करताना प्रदेश संघटक प्रमोद परदेशी , पुणे जिल्हाअध्यक्ष अनंत कुलकर्णी व हडपसर कार्याध्यक्ष - युवराज कामतकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा