पुणेकराच्या सुरक्षेसाठी 🌕सयुक्त लाक्षणीक उपोषण - Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, १८ मार्च, २०१५

पुणेकराच्या सुरक्षेसाठी 🌕सयुक्त लाक्षणीक उपोषण


सुसंस्कृत शहर , शिक्षणाचे माहेर घर म्हणुन देशात नाव भुषवणाऱ्या पुणे शहरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. आपल्या शहरात दिवसाढवळ्या भररस्त्यात खुनी हल्ले, खंडनी, विनयभंग, अपहरण , चोऱ्या, आमली पदार्थ विकणारी टोळी, गुन्डगिरी आणि गुन्हेगारीवृती, खोटे गुन्हे, यांचे प्रमाण खुप वाढले आहे. पुणेकर रोज रोज सहन करतोय. किती दिवस?? या सत्ताधारी, विरोधक व प्रशासन यंत्रणा मुग गिळुन गप्प आहेत. "दक्ष पुणे कर आता भक्ष होणार नाहीत" या साठी प्रशासनाचे डोळे उघडावेत म्हणुन आपण दक्ष पुणेकर या नात्याने जन क्रांति संघ व भारिप बहुजन महासंघ युवक आघाडी आणि भिमसेना महासंघ च्या पुणे करांच्या सुरक्षेसाठीच्या सयुक्त 'एक दिवसीय लाक्षणीक उपोषणास' जन क्रांती संघ पुणे च्या वतीने आपल्याला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी उपोषणात सहभागी व्हावे. ठिकाण -पुणे शहर आयुक्तालय दिनाक-2 मार्च 2015(सोमवार ) 

जय हिंद 

जय भारत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा