- Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, १८ मार्च, २०१५

सुलतानी संकटाच्या मालिकेतून तरण्याचे "बळ" भुमीपुत्र "बळीराजा "ला मिळो !: मोदी साहेब काय चालले आहे
1) ऊरण येथील ३५०० एकर जमीन
अदानी गृपला देऊ केली
2) वोडाफोन या परदेशी कंपनीचा ३२०० करोड रूपयांचा कर माफ केलात पण आमचा शेतकरी ईथे आत्महत्या करतोय त्याचा कर्ज तुम्हाला माफ करावंस वाटत नाही.
हे सर्व फक्त १००दिवसातच केले.
हे सर्व महाराष्ट्राचे
नुकसान , हाणी, खच्चिकरण नाही तर काय आहे.?
Request to send to all Maharashtrian
: मोदी साहेब कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा ?
गुजरातला.....
3) विदेश दौरे करून शेजारच्या देशांशी संबंध सुधारले...
पण आपल्या दुष्काळी भागात दौरा करायला विसरले...
4) नेपाळला चार हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली....
पण पीडीत शेतकऱ्याला मदत करण्याची आठवण नाही राहिली....
अच्छे दिन आले...
केंद्रात कमळ फुलले...
मोदी सत्तेत आले...
शेतकरी भिकेला लावले...
फडणवीस सत्तेवर आले....
दूधवाले भिकेला लावले...
शपथविधी ला दोनशे कोटी रुपयांचा चुराडा केला....
शेतकरी वर्गाला मदत करायला मात्र कर्जाचा डोंगर दिसला...
हेलिकॉप्टरमधे फिरून मंत्र्यांला दुष्काळ दौरा करायला सुचला...
मात्र काळ्या मातीतला कसणारा शेतकरी नाही दिसला...
मोबाईलला रिचार्ज करता मग लाइट बिल भरा म्हणत नाथाला साक्षात्कार झाला....
मात्र आत्महत्या का होतात याचा अर्थ मंत्र्यांला नाही उमजला...
नाथा पुरे आता देवेंद्र नागपूर हून ओरडला...
पण दुष्काळ जाहीर करायला मात्र मुका झाला....
ह्यांच एकच धोरण...
शेतकरीवर्गाचं मरण....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा