- Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

माझा जरी महार जातीत जन्म
झाला असला तरी मी सर्वस्वी महार
लोकांसाठीच प्रयत्न करीन असे कधीच
होणार नाही. उलट
माझ्या समाजाला कहीच मिळाले
नाही तरी चालेल. परंतु
इतरांसाठी मी वाटेल ते करू शकेन, मात्र
त्यांचे मला माझ्या कार्यात
जीवाभावाचे सहकार्य पाहीजे.
आपल्या कार्यात आपल्या समाजातील
निरनिराळ्या जातीची एकी झाल्यावर
पुढील गोष्ट एकमेकाच्या संमतीने व
गुण्यागोविंदाने सोडविणे मला अशक्य
असे वाटत नाही.
संकलन-
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दि.२९ जानेवारी १९३२ परळ, मुबंई
Ref:- जनता, दि. ३० जाने. १९३२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा