Fevi Quick कंपनीचा जाहीर निषेद.
अत्ताच भारत पाक सामण्या दरम्यान पाहीलेली जाहीरात बंदच झाली पाहीजे .
वाघा बॉर्रडर वर पाकिस्तानी सैंनिकाचा फाटका बुट भारतीय जवान चीटकवतो असे दाखवले आहे. नाही पटलं हे . पाकड्या लष्कराची लाईकी पण नाही BSF जवानांच्या बुटाजळ ऊभ रहायची. Pidilite company ने स्वतः च्या product खपण्या साठी पाकिस्तान सैनिकाचे व पाकिस्तान चे पाया पडावे,
पण भारतीय जवानांना असा चुकीचा प्रचार करू नये .
जय हिंद.
जय भारत.
-आपलाच
डॉ संदिप घुगरे
अध्यक्ष संस्थापक - जन क्रांति संघ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा