शनिवार, १८ मार्च, २०१७
राज्य अर्थसंकल्पाचे संकेतस्थळावर लाईव्ह स्ट्रीमिंग
राज्याचा सन २०१७-१८ सालचा अर्थसंकल्प उद्या दि. १८ मार्च २०१७ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दुपारी २.०० वाजता सादर होईल. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण http://www.mahafinance.co.in/live या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राज्य विधिमंडळात उद्या दि. १८ मार्च २०१७ रोजी राज्याचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर होईल. तत्पूर्वी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज अर्थसंकल्पावरून शेवटचा हात फिरवला. त्याक्षणीची छायाचित्रे
About pramod
Pramod Rohidas Pardeshi ( प्रमोद रोहिदास परदेशी ) (Born on 30th June 1988) is an Indian social Work, politician Maharastra state.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा