नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र प्रदेश Nmvm Maharashtra आयोजित "मिशन २०१९" प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्ष बैठक संपन्न - Pramod Pardeshi - Pramod Rohidas Pardeshi

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र प्रदेश Nmvm Maharashtra आयोजित "मिशन २०१९" प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्ष बैठक संपन्न - Pramod Pardeshi

#कल्याण ( #ठाणे ): दिनांक ०२ ऑक्टोबर २०१६ रविवार नरेंद्र मोदी विचार मंचचे मुख्य राष्ट्रीय महासचिव जे पी सिंह यांनी #महाराष्ट्र_कंट्रोल_बोर्ड ची स्थापना केली, त्यात#जे_पी_सिंह J.P. Singh #प्रल्हादराय_अग्रवाल#नरेंद्र_पांचाल#पंढरीनाथ_पाटील,#प्रमोद_परदेशी Pramod Pardeshi #दीपन_मिश्रा#रखी_रांदेड यांच्या नियंत्रना अंतरगत महाराष्ट्रातील सर्व समिती वर् देखरेख केले जाणार.
जे पी सिंह यांनी सर्व आघाडीच्या पदाधिकार्याचा आहवाल घेतला आणि नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या सर्व योजना तळागळा पर्यत पोहचवून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र साठी मंचाच्या पदाधिकार्यानी सज्ज व्हावे. यावेळी #प्रमोद_परदेशी युवक प्रदेश अध्यक्ष यांनी युवकांना आव्हान केले #नाशिक आणि #अमरावती_पदविधर मतदार संघात #भाजपा च्या उमेदवारांस जाहीर पाठीबा देऊन तालुखा व जिल्हा स्थरीय जनजग्रुती करावी, या करीता अमरावती व नाशिक विभागात स्वतंत्र रँली चे आयोजन करीत आहोत असे परदेशी यांनी सांगितले. प्रल्हाद अग्रवाल (राष्ट्रीय उपाध्यक्ष), पंढरीनाथ पाटील (प्रदेश संयोजक), आनंत काका कुलकर्णी, दिलीप परदेशी, प्रवीण फोन्डे, रोहीदास मुंडे, के डी प्रजापति, विनोद जैन, सुहास माने, निलेश व्यास, योगेश सूपेकर, रखी रांदड, संजय माळी,सिद्धार्थ भोजने, कुणाल कड, विशाल बेहेरे, जितेंद्र कोंडारे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा