- Pramod Rohidas Pardeshi

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

नरेंद्र मोदी विचार मंच Nmvm Maharashtra धुळे Dhule जिल्हाध्याक्ष दयावान बेडसे यांची नियुक्ति मुख्य राष्ट्रीय महासचिव जे पी सिंह साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष मा प्रमोदभाऊ परदेशी व महाराष्ट्र युवक संघटनमंत्री यश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. नंदुरबार जिल्हा महासचिव हिरालाल पाटील, धर्मेश गुरव उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा