नरेंद्र मोदी विचार मंच नाशिक जिल्हा पदाधिकरी कार्यकरता मेळावा - Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

नरेंद्र मोदी विचार मंच नाशिक जिल्हा पदाधिकरी कार्यकरता मेळावा

नरेंद्र मोदी विचार मंच नाशिक जिल्हा पदाधिकरी कार्यकरता मेळावा दिनाक २३/०८/१६ रविवार रोज़ी अभ्यनकर हॉल, त्रम्बक रोड, नासिक येथे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मा. प्रमोदभाऊ परदेशी Pramod Pardeshi , मा. पंढरीनाथ (दादा) पाटिल प्रदेश सारणिटनिस भाजप, नीलेश कचावे नासिक जिल्हा सरचिटनीस भाजपा, रोहन (मुन्ना) खूने युवक प्रदेश उपाध्यक्ष, आर. पी. आय. (A), बाबासाहेब नागटिळे पुणे जिल्हा सचिव दीपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटना यांच्या प्रमुख उपस्थित पार पड़ला.
यावेळी उपस्थित प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रवीण फोंड़े, प्रदेश युवक सचिव निलेश वाघमोडे, महिला प्रदेश महसचिव ईशा जैन, प्रदेश महासचिव डॉ विनोद जैन, नंदुरबार जिल्हा युवक अध्यक्ष यश पाटिल, सोलापुर जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत लद्दा, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष विजय यामागार, सतारा जिल्हा युवक अध्यक्ष अजय मोटे, मुंबई ग्रामीण उपाध्यक्ष अमित वायकर, ठाने जिल्हा उपाध्यक्ष संजय माळी आदी पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा