नरेंद्र मोदी विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा मा प्रमोदभाऊ परदेशी यांच्या अध्यक्षते खाली जाहीर करण्यात करण्यात आली.
यावेळी मंचचे प्रदेश युवक सम्पर्क प्रमुख अनंत काका कुळकर्णी प्रदेश युवक सचिव विशाल बेहेरे, निलेश वाघमोडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल बामने, उपाध्यक्ष साई कोंडरे, जण क्रांती चे कार्यध्यक्ष दिलीप परदेशी, ग्रहराज्य मंत्री रामजी शिंदे साहेब यांचे प्रतीनिधी परशुराम घनवट, प्राचीन महाविद्यालयचे मुकुंदराज महराज,संगीता प्रधान, पूजा चव्हाण, युवा नेते संजय भोरे, दिनेश नारायणकर, भोजने, चित्रकार प्रेम माने तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
१} सागर म्हसके - प्रदेश युवक उपाध्यक्ष
२} अशोक कवतिकवार - प्रदेश युवक उपाध्यक्ष
३} सचिन आहेराव - प्रदेश युवक महासचिव
४} कुणाल चराटे - प्रदेश युवक महासचिव
५} राजेंद्र चव्हाण - नाशिक युवक जिल्हा अध्यक्ष
६} विठठऌ काळे - परभणी युवक जिल्हा अध्यक्ष
७} यमगार विजय विलास - सांगली जिल्हा युवक अध्यक्ष
८} सागर अशोक पवार - सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष
९} डिगाम्बर सोणवणे - जळगाव जिल्हा युवक उपाध्यक्ष
१०} गजानन कांमळे - नांदेड जिल्हा युवक उपाध्यक्ष
११} राजू पाटील - लोणावळा शहर युवक अध्यक्ष
१२} सचिन मल्हारी - माळसिरस तालुका युवक अध्यक्ष
१३} शुभम काशीद - पी. चि. शहर युवक उपाध्यक्ष
१४} हेमंत पाटील - यावल तालुका युवक अध्यक्ष
१५} मुबारक ताडवी - यावल तालुका युवक उपाध्यक्ष
१६} किशोर पाटील - जळगाव जिल्हा युवक संघटक
या कार्यक्रमात बोलताना "भ्रष्टाचार मुक्त भारत" व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवने हेतु नरेंद्र मोदी विचार मंचच्या पदाधिकार्यांनी सज्ज होण्याचे आव्हान प्रमोद परदेशी यांनी दिले.
# Narendra Modi Vichar Manch Maharashtra President Pramod Pardeshi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा