गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयाची तोड़फोड़ करणाऱ्या समाजकंटकांचा बंदोबस्त - Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयाची तोड़फोड़ करणाऱ्या समाजकंटकांचा बंदोबस्त

आज आदरणीय गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयाची तोड़फोड़ करणाऱ्या समाजकंटकांचा बंदोबस्त करून कठोर कारवाई करावी यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना जन क्रांती संघातर्फे निवेदन देताना कार्यध्यक्ष मा. प्रमोद परदेशी, प्रदेश संघटक मा. अनंत काका कुलकर्णी व इतर पदाधिकरी उपस्थित होते.  Jan Kranti Sangh 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा