- Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, १८ मार्च, २०१५

दि. १५/०३/१५, इंदापूर: जन क्रांति संघ इंदापूर तालुका अध्यक्ष महिला आघाडी पदी आशा आरडे यांची नियुक्ति करून त्याना पुढील सामाजिक वाटचालिस शुभेच्छा दिल्या. यावेळी जन क्रांति संघ संस्थापक उपाध्यक्ष मा. डॉ. वर्षा चौरे, प्रदेश संपर्क प्रमुख मा. महेश पानढवले, राजीव करड़े महाराज आणि राणी कोकाटे.
दि. १५/०३/१५, इंदापूर: श्रावणबाळ अनाथ बालकाश्रम भेट देवून मुलांना मिठाई वाटप केली आणि त्यांचे दंत तपासणी केली. यावेळी जन क्रांति संघ चे संस्थापक उपाध्यक्ष डॉ. वर्षा चौरे, प्रदेश संपर्क प्रमुख मा. महेश पानढवले, महिला आघाडी इंदापूर तालुका अध्यक्षा आशा आरड़े, आश्रम चालक राजीव करडे महाराज, आणि रोटरी क्लब इंदापूर चे सदस्य औदुंबर तांबिले, प्रशांत सातप, लोढा इ





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा