- Pramod Rohidas Pardeshi

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

 डॉ वर्षा चौरे(संस्थापक उपाध्यक्ष) यांच्या आदेशाने जन क्रांति संघ युवक तालुकाध्यक्षपदी ता.अंबड , जि. जालना 
मा.राम वैद्य ( 9673529329) यांची निवड करण्यात आली आहे.
जन क्रांति संघाचे युवा अध्यक्ष मा राज राठोड, तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष स्वप्निल सिद नांगरे यांनी नियुक्त करुन पुढिल समाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
जय भारत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा